अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने अलीकडेच एक सिझलिंग फोटोशूट केले आहे. भूमीने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोही शेअर केले आहेत.



फोटोतील भूमीची स्टाईल पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.



भूमी पेडणेकरने तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना एक छानसं कॅप्शन लिहिलं आहे.



ब्राऊन आऊटफिटमध्ये भूमी पेडणेकर इतकी स्टायलिश आणि सिझलिंग दिसतेय की, तिच्या फोटोंवरून नजर हटवणे कठीण होते.



सोशल मीडियावर भूमी पेडणेकरची मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिचे चाहते फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.



भूमी पेडणेकरने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ग्लासी स्टिलेटो, स्टेटमेंट इयररिंग्स आणि ब्रेसलेट परिधान केले आहेत.(All Photos : @bhumipednekar/IG)