अभिनेत्री फराह नाज 20 वर्षे चित्रपटसृष्टीत सक्रिय होती

तरीही तिची ओळख एक अनामिक अभिनेत्री अशीच..

फराहला चित्रपटांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही

फराह नाज ही अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे.

'नसीब अपना-अपना', 'यतीम', 'इमानदार',

'घर-घर की कहानी',आदी अनेक चित्रपटांत काम

पहिले लग्न दारा सिंह यांचा मुलगा विंदू सोबत झाले

फराह नाजने दोन लग्न केले होते.

फराह-विंदूपासून मुलगा फतेह रंधवाचा जन्म

लग्नाच्या सहा वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला

यश चोप्रा यांच्या 'फांसले' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

2003 मध्ये अभिनेता सुमित सैगलसोबत लग्न केले

तर त्यात आदित्य पांचोलीचे नाव येते.

फराह नाजच्या इंडस्ट्रीतील मित्रांबद्दल बोलायचे झाले..