अंड्यात जीवनसत्त्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.



वाढत्या वयात हाडे कमकुवत होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी रोज एक अंडे खाणे फायदेशीर ठरू शकते.



अंड्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. हे दोन्ही घटक हाडे मजबूत करतात.



रोज एक अंडे खाल्ल्यास सांधेदुखीपासून मुक्ती मिळते. अंड्यातील जीवनसत्त्वे हाडे आणि सांधेदुखीपासून आराम देतात.



अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. प्रथिने स्नायू तयार करतात.



वाढत्या वयात स्नायू कमकुवत होतात, अशा वेळी रोज एक अंड खाणं फायदेशीर ठरते.