मराठी गायिका जुईली जोगळेकरचा बोल्ड अवतार!



दोघांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.



सध्या जुईने तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.



जुईचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायत.



जुईचे हे फोटो रोहित राऊतने काढले आहेत.



जुईली आणि रोहितचा रोमँटिक अंदाज यात दिसून येतोय.



(photo: juilee.sangeet/ig)