13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला करोडपती, IPL मध्ये कोट्यवधींची बोली

Published by: स्नेहल पावनाक

अवघ्या 13 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी कोट्यधीश झाला असून हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

आयपीएलमध्ये त्याच्यावर कोट्यलाधी रुपयांची बोली लागली असून याचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Published by: स्नेहल पावनाक

IPL च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने अवघ्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला तब्बल 1.10 कोटी रुपये किंमतीला विकत घेतलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

वैभव सूर्यवंशी हा करारबद्ध झालेला आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील वयाने सर्वात लहान खेळाडू आहे.

Published by: स्नेहल पावनाक

दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला केवळ 30 लाख रुपये देऊन करारबद्ध करण्यात आलं.

Published by: स्नेहल पावनाक

या तुलनेत वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थानने एक कोटीपेक्षा जास्त रक्कम मोजली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

याच कारणामुळे 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी हे नाव प्रकाशझोतात आलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

वैभव सूर्यवंशी अवघा 13 वर्षांचा असला तरी त्याची मूर्ती लहान आणि किर्ती महान आहे.

Published by: स्नेहल पावनाक

वैभवने रणजी क्रिकेटमध्ये त्याने देदिप्यमान कामगिरी केली आहे. याचीच आयपीएलनेही दखल घेतली आहे.

Published by: स्नेहल पावनाक