KKR vs GT चाहत्याने चेंडू नको त्या ठिकाणी लपवला...

व्हायरल व्हिडीओमध्ये, कोलकाता नाइट रायडर्सची जर्सी घातलेला

एक चाहता स्टेडियमच्या आत त्याच्या पॅन्टमध्ये चेंडू ठेवून

तो चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.

मात्र पोलिसांनी हे कृत्य करताना त्याला रंगेहाथ पकडले.

यानंतर पोलिस पोलिसांनी चाहत्याच्या पॅन्टमधून चेंडू काढला

आणि तो पुन्हा मैदानात फेकला. यानंतर पोलिसांनी चेंडू

चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला चांगलाच चोप दिला

आणि मैदानाबाहेर काढले.कोलकाता नाइट रायडर्स

आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या

सामन्यादरम्यान ही घटना घडली.

सामन्यादरम्यान ही घटना घडली.

Thanks for Reading. UP NEXT

माहीला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला!

View next story