आरसीबीचा इंडियाचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकचा आयपीएलमधील प्रवास संपला.

Image Source: PTI

दिनेश कार्तिकला आरसीबीच्या खेळाडूंकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

यावेळी मैदानावरील वातावरण भावूक बनलं होतं.

दिनेश कार्तिकनं 257 मॅचेसमध्ये 4842 धावा केल्या असून त्यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे.

दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये 17 वर्ष योगदान दिलं.

दिनेश कार्तिक या काळात सहा फ्रँचायजीकडून खेळला.

दिनेश कार्तिक या काळात सहा फ्रँचायजीकडून खेळला.

Image Source: PTI

दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, MI, GT, KKR आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु.

दिनेश कार्तिकनं दमदार कामगिरीच्या जोरावर 15 बॉलमध्ये 326 धावा केल्या.

दिनेशनं 36.22 च्या सरासरीनं आणि 187.36 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत.

आरसीबीच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर देत भावनिक निरोप दिला.

दिनेश कार्तिककडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

जगभरातील क्रिकेट चाहते या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

शाहरुख खानला रुग्णालयातून डिस्चार्ज!

View next story