आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/surya_14kumar

मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Image Source: Instagram/surya_14kumar

मुंबईचं 2025 च्या आयपीएलमध्ये नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यात बॅन करण्यात आलंय.

Image Source: Instagram/surya_14kumar

स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पांड्यावर पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Image Source: Instagram/surya_14kumar

इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Image Source: Instagram/surya_14kumar

आयपीएल 2025 मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

Image Source: Instagram/surya_14kumar

मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचा पहिला संघ 23 मार्च रोजी खेळेल.

Image Source: Instagram/surya_14kumar

मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरोधात खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्या या सामन्यात खेळू शकणार नाही.

Image Source: Instagram/surya_14kumar

त्यामुळे त्यांच्या जागी कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात येणार आहे.

Image Source: Instagram/surya_14kumar

मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सूर्यकुमार यादव सक्रीय आहे

Image Source: Instagram/surya_14kumar