हे भगवान.... भर मैदानात उतरली पॅन्ट

हे भगवान.... भर मैदानात उतरली पॅन्ट

Image Source: jio cinema

मैदानात नवऱ्यासोबत नको ते घडलं

मैदानात नवऱ्यासोबत नको ते घडलं

Image Source: jio cinema

भर मैदानात उतरली पॅन्ट...अन बायको लाजली...

चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माची चांगलीच चर्चा रंगली

याचदरम्यान त्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्षेत्ररक्षण करताना पॅन्ट उतरल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार रुतुराज गायकवाडने लेग साइडच्या दिशेने चेंडू टोलावला.

हवेत चेंडू पाहून रोहित शर्मा चेंडू पकडण्यासाठी धावला.

मात्र खूप प्रयत्न करूनही तो झेल पकडू शकला नाही,

मात्र यादरम्यान त्याची पॅन्ट खाली उतरली. रोहितची पॅन्ट उतरल्याचे समजताच मैदानात

उपस्थित असणारी पत्नी रितिका देखील लाजत हसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

रितिकाची ही रिॲक्शन देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.