हार्दिक पांड्याचे दिवस खराब चालल्याचं दिसतंय!

Image Source: Instagram.com/hardikpandya93

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला गेल्या
काही दिवसांपासून चांगलच ट्रोल केलं जात आहे.

हार्दिक पांड्या पाच वेळा चॅम्पियन ठरला असला तरी

चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला.

सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

वास्तविक पाहता मुंबई इंडियन्सने संघात अनेक बदल केले

रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी करता आली नाही.

लागोपाठ तीन पराभवानंतर हार्दिक पांड्याने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चा केली होती.

आता आरसीबीविरोधातील सामन्याआधी हार्दिक पांड्यानं मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली.

त्यानंतर आरसीबीविरोधात मुंबईला विजय मिळणार का? या चर्चेने जोर धरला आहे.

Thanks for Reading. UP NEXT

पृथ्वी शॉने घेतला १६ कोटींचा सी फेस फ्लॅट!

View next story