शाहरुख,अनन्या, अबराम, सुहाना मॅच पाहायला मैदानात!

Image Source: Instagram/kkriders

आज आयपीएलमध्ये दोन लढती होणार आहेत.

आज आयपीएलमध्ये दोन लढती होणार आहेत.

कोलकाता येथील ईडन गार्डन वर लखनौ सुपर जाएंटस

आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच सुरु आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची यंदाच्या आयपीएलमध्ये कामगिरी चांगली राहिली आहे.

आज त्यांनी टॉस जिंकून लखनौला पहिल्यांदा फलंदाजीला आमंत्रित केलं.

कॅप्टन श्रेयस अय्यरचा निर्णय कोलकाच्या बॉलर्सनी योग्य ठरवला.

एका बाजूनं लखनौचे फलंदाज बाद होत असताना निकोलस पूरननं डाव सावरला.

के.एल. राहुल, आयुष बदोनी, निकोलस पूरनच्या खेळीच्या जोरावर

लखनौनं 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 161 धावा केल्या.