छोटा पॅकेट, बडा धमाका, किशनकडून RCB ची धुलाई

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली.

196 धावांचं आव्हान असताना मुंबईने 27 चेंडू राखत आरसीबीवर विजय मिळवला.

मुंबईचा सलामीवर इशान किशनने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

Image Source: PTI

इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली.

इशान किशनने या खेळीत 5 षटाकर आणि 7 चौकार लगावले.

इशान किशनने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केल्याने मुंबईला सहज विजय मिळवता आला.

मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॉलिंग करताना आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 196 धावांमध्ये रोखलं.

आरसीबीकडून रजत पाटीदार, फाफ डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिकनं अर्धशतकं झळकावली.

या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर आरसीबीनं 196 धावांपर्यंत मजल मारली.