सूर्यकुमार यादवचे 4 सिक्स, 5 चौकार बघा!

सूर्यकुमार यादवचे 4 सिक्स, 5 चौकार बघा!

Image Source: Instagram/mumbaiindians

आयपीएलच्या 25व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 7 गडी राखून पराभव केला.

आरसीबीने प्रथम खेळताना 196 धावा केल्या होत्या.

Image Source: PTI

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला झंझावाती सुरुवात करून दिली.

रोहित आणि इशान किशननंतर सूर्यकुमार यादवने स्फोटक फलंदाजी केली.

सूर्यकुमारच्या या खेळीनं मुंबईला सहज विजय मिळवता आला.

सूर्यकुमारने 273 च्या स्ट्राइ्क रेटने फलंदाजी करत 19 चेंडूत 52 धावा केल्या.

सूर्यकुमारच्या या खेळीत त्याने 4 षटकार आणि 5 चौकार टोलावले.

सूर्यकुमार यादवने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 139 आयपीएल सामने खेळले आहेत,

ज्यामध्ये त्याने 124 डावांमध्ये 31.85 च्या सरासरीने आणि 143.32 च्या स्ट्राइक रेटने 3249 धावा केल्या आहेत.

या कालावधीत त्याने 1 शतक आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत,

Thanks for Reading. UP NEXT

हार्दिक पांड्या का करतोय देवांचा धावा?

View next story