IPL 2025मध्ये एका रोबोटिक डॉगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

Image Source: X

रोबोटिक डॉगमध्ये GoPro सारख्या अ‍ॅक्शन कॅमेऱ्याचं फिचर आहे.

Image Source: X

रोबोटिक डॉगचा वापर करुन 'पेट व्हिजन' म्हणजेच एका कोनातून सामना दाखवला जातो.

Image Source: X

हा रोबोटिक डॉग आपल्या पायांनी इमोजीचं चिन्ह देखील बनवू शकतो.

Image Source: X

IPL संघटनांनी या खास डॉगसाठी सोशल मीडियावरून नाव सुचवण्याचं आव्हान देखील केलं आहे. ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Image Source: X

IPLच्या थेट प्रक्षेपणात नव्या तंत्रज्ञानामुळे सामना पाहण्याचा अनुभव अधिक रोमांचक बनत आहे.

Image Source: X

प्रेक्षकांना आता वेगवेगळ्या अ‍ॅंगल्समधून सामना पाहायला मिळत आहे.

Image Source: X

अहवालानुसार, रोबोट डॉगची किंमत 3 लाख ते 4.5 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.

Image Source: X