दिशा पटानी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर असलेल्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

Image Source: Instagram/dishapatani

दिशा ही फिटनेसबाबतही चांगली सजग असते.

Image Source: Instagram/dishapatani

दिशा पटानी आपल्या चित्रपटांसोबत खासगी गोष्टींसाठीही चर्चेत असते.

Image Source: Instagram/dishapatani

दिशाने शास्त्रज्ञ होण्याचं बालपणीच ठरवलं होतं.

Image Source: Instagram/dishapatani

त्यादृष्टीने पाऊल उचलत तिने लखनऊमधील एमिटी युनिवर्सिटीमधूल इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं.

Image Source: Instagram/dishapatani

महाविद्यालयात असताना तिने मॉडेलिंगमध्ये काम करायला सुरुवात केली आणि हाच तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.

Image Source: Instagram/dishapatani

इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या हंगामाला सुरुवात झाली. दरम्यान,

Image Source: Instagram/dishapatani

उद्घाटन सोहळ्यात दिशाचा डान्स परफॉर्ममन्स पाहायला मिळाला

Image Source: Instagram/dishapatani

दिशा पटानीने आपल्या डान्सने सर्व प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध केलं

Image Source: Instagram/dishapatani

उद्घाटन समारंभातील डान्ससाठी दिशा पटानीला 20 ते 25 लाख मोजण्यात आल्याची चर्चा आहे.

Image Source: Instagram/dishapatani