आयपीएलमधील 31 वी मॅच पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स रोमहर्षक ठरली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

कोलकाताच्या गोलंदाजांनी पंजाबला 111 धावांवर रोखलं.

Image Source: PTI

तर, पंजाबच्या गोलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सला 95 धावांवर रोखत 16 धावांनी विजय मिळवला.

Image Source: PTI

या विजयामध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी महत्त्वाची ठरली.

Image Source: PTI

युचवेंद्र चहलनं अजिंक्य रहाणे 17, अंगकृष रघुवंशी 37, रिंकू सिंग 2 आणि रमणदीप सिंगला शुन्यावर बाद केलं.

Image Source: PTI

युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जनं 18 कोटी देत खरेदी केलं होतं.

Image Source: PTI

यापूर्वीच्या सामन्यांमध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी चांगली नसल्यानं तो टीकाकारांच्या निशाण्यावर होता.

Image Source: PTI

युजवेंद्र चहलनं 4 विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Image Source: PTI

संघाची सहमालक प्रिती झिंटा हिनं मॅचनंतर चहलला मिठी मारत त्याचं अभिनंदन केलं.

Image Source: X