मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

मुंबई इंडियन्सने या पाचही ट्रॉफी रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली मिळाल्या.

Image Source: PTI

सध्या हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत.

Image Source: PTI

त्यामुळे मुंबई इंडियन्सकडे सहा गुण आहेत.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सचे अजून 7 सामने बाकी आहेत.

Image Source: PTI

जर मुंबई इंडियन्सने उर्वरित सर्व सामने जिंकले तर त्यांचे एकूण 20 गुण होतील आणि त्यांचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल.

Image Source: PTI

जर मुंबई इंडियन्स सहा किंवा पाच सामने जिंकले तरही त्यांचं क्वॉलिफिकेशनची शक्यता आहे, पण अनिश्चितताही राहील.

Image Source: PTI

पण जर त्यांनी केवळ 4 सामने जिंकले तर त्यांचे फक्त 14 गुण होतील.

Image Source: PTI

अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचं प्ले-ऑफमध्ये जाणं कठीण होईल आणि इतर संघांच्या गुणांवर त्यांची पात्रता अवलंबून राहील.

Image Source: PTI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: PTI