IPL 2025 च्या 30व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Image Source: PTI

या सामन्यात महेंद्र सिंग धोनीने एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली.

Image Source: PTI

धोनीची यष्टीरक्षणाची शैली नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

Image Source: PTI

सध्या धोनीचे वय सुमारे 44 वर्षे असूनही तो वेगाने फलंदाजांना बाद करत आहेत.

Image Source: PTI

धोनीने लखनऊच्या आयुष बडोनीला स्टम्प आऊट करत एक खास विक्रम नोंदवला आहे.

Image Source: BCCI

IPLमध्ये महेंद्र सिंग धोनी 200 फलंदाजांना बाद करणारे पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.

Image Source: PTI

महेंद्र सिंग धोनी आधी कोणताही यष्टीरक्षक हा टप्पा गाठू शकलेला नाही.

Image Source: PTI

धोनीने आतापर्यंत 201 फलंदाजांना बाद केलं आहे.

Image Source: PTI

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक असून त्यांनी 182 फलंदाजांना बाद केलं आहे.

Image Source: BCCI

धोनीने IPLमधील 271 सामन्यांमध्ये 5373 धावा केल्या आहेत.

Image Source: PTI