IPL 2025, KKR VS RR च्या रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागने विक्रमी फलंदाजी केली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

त्याने सलग 6 षटकार मारून मैदानात धुमाकूळ घातला.

Image Source: PTI

ही खेळी पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला.

Image Source: PTI

तर सोशल मीडियावर त्याचे कौतुक करण्याची लाट उसळली.

Image Source: PTI

ईडन गार्डन्सवर खेळलेला सामना केकेआरने जिंकला असला तरी राजस्थान रॉयल्सच्या विजयापेक्षा त्यांच्या पराभवाचीच चर्चा जास्त होत आहे.

Image Source: PTI

आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात कोणीही केले नव्हते असा पराक्रम रियान परागने केला आहे.

Image Source: PTI

तो आयपीएलमध्ये सलग 6 षटकार मारणारा पहिला फलंदाज बनला आहे.

Image Source: PTI

मोईन अलीच्या षटकात रियान परागने सलग 5 षटकार मारले.

Image Source: PTI

त्यानंतर पुढच्याच षटकात तो स्ट्राईकवर येताच वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर षटकार मारला.

Image Source: PTI

रियानने 45 चेंडूत 95 धावांची अद्भुत खेळी खेळली.

Image Source: PTI