राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती.

Image Source: PTI

हार्दिकच्या डोळ्याच्या वरती तब्बल 7 टाके होते.

Image Source: PTI

टाके असतांना देखील हार्दिकने मैदानात उतरून त्याची जिद्द दाखवली.

Image Source: PTI

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 217 धावा केल्या.

Image Source: PTI

रोहित शर्मा आणि रायान रिकेल्टन या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली.

Image Source: PTI

त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यात 94 धावांची नाबाद भागीदारी झाली.

Image Source: PTI

दोघांनीही 23-23 चेंडूंत 48-48 धावा करत संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले.

Image Source: PTI

टॉससाठी जेव्हा हार्दिक मैदानात आला तेव्हा त्याच्या डोळ्यावर त्याने चष्मा घातलेला होता.

Image Source: PTI

हार्दिकने 1 षटकार व 6 चौकारांच्या मदतीने 23 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या.

Image Source: PTI

राजस्थान रॉयल्सचाचा संपूर्ण संघ 117 धावांत बाद झाला आणि मुंबई इंडियन्सने 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Image Source: PTI

कर्णधार हार्दिक पांड्याने केवळ फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीतही चमक दाखवली. त्यांनी 1 ओव्हरमध्ये केवळ 2 धावा देत शुभम दुबेला बाद केले.

Image Source: PTI