IPL 2025चा 43व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने भिडणार आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

या IPL हंगामात दोन्ही संघांसाठी स्थिती फारशी दिलासादायक राहिलेली नाही.

Image Source: PTI

गुणतालिकेत CSK 10व्या तर SRH 9व्या स्थानांवर आहेत.

Image Source: PTI

चेन्नई सुपर किंग्सने आठ सामन्यांपैकी केवळ दोन विजय मिळवले आहेत.

Image Source: PTI

चेन्नई सुपर किंग्सला 20 एप्रिल 2025 रोजी मुंबई इंडियन्सकडून एकतर्फी नऊ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

Image Source: PTI

त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या आशा जवळपास आता संपुष्टात आल्या आहेत.

Image Source: PTI

सनरायझर्स हैदराबाद संघानेही देखील आठ सामन्यापैकी केवळ दोन विजय मिळवले आहेत.

Image Source: PTI

या दोन्ही संघांमध्ये होणारा आगामी सामना गुणतालिकेवर फारसा परिणाम करणार नसेल.

Image Source: PTI