बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये IPLचा सामना खेळला गेला.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Image Source: PTI

रोहितच्या चमकदार डावांमुळे मुंबई इंडियन्सने 15.4 षटकांत 3 गडी गमावली.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादला 8 बाद 143 धावांवर थांबवले.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटलशी होईल.

Image Source: PTI

आयपीएलमध्ये सामान्यत 8 विजय मिळवून 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करता येतो.

Image Source: PTI

उर्वरित 6 सामन्यांपैकी मुंबईला कमीत कमी 4 सामने जिंकावे लागतील.

Image Source: PTI

उर्वरित सामन्यांपैकी मुंबईमध्ये 3 सामने खेळले जाणार असल्याने त्यांच्या जिंकण्याची अधिक शक्यता आहे.

Image Source: PTI

यासाठी मुंबई इंडियन्सला फक्त आपली लय टिकवून ठेवावी लागेल.

Image Source: PTI