IPL 2025 चा 50वा सामना, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

राजस्थानने मागील सामन्यात गुजरात टायटन्सवर मात केली होती.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सचा फॉर्म सध्या कमालीचा राहीला आहे.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सने मागील सर्व सामने जिंकले आहेत.

Image Source: PTI

राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल हे महत्त्वाचे खेळाडू ठरू शकतात.

Image Source: PTI

तर मुंबईकडे स्टार फलंदाजांची फौज आहे.

Image Source: PTI

गुणतालिकेत मुंबई इंडियन्स 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर राजस्थान रॉयल्स सध्या 6 गुणांसह आठव्या स्थानी आहे.

Image Source: PTI

राजस्थान रॉयल्सचे संभाव्य खेळाडू - वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिष थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, आकाश मधवाल/शुभम दुबे

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सचे संभाव्य खेळाडू - रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

Image Source: PTI