IPL 2025 मधील 38व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

सामन्यानंतर धोनी म्हणाला की, आम्ही सरासरी धावापेक्षाही कमी धावा केल्या.

Image Source: PTI

मुंबईने आपली डेथ बॉलिंग लवकर सुरू केली.

Image Source: PTI

चेन्नई सुपर किंग्जलाही शेवटच्या षटकांत मोठे फटके मारायचे होते.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सने स्पिन चांगल्या पद्धतीने खेळला आणि चेन्नई सुपर किंग्ज मोठी धावसंख्या उभारू शकले नाही.

Image Source: PTI

या पराभवानंतर चेन्नईच्या प्लेऑफमधील शक्यता खूपच कमी झाल्या आहेत.

Image Source: PTI

धोनीने सांगितले की, दुसऱ्या डावात थोडा ड्यू येईल याची मला कल्पना होती.

Image Source: PTI

सीएसकेचा कर्णधार धोनी पुढे म्हणाला की, आपल्याला एकावेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, जर आपण प्लेऑफमध्ये पोहोचू शकलो नाही तर पुढच्या हंगामासाठी रणनीती आखावी लागेल.

Image Source: PTI

या वक्तव्यामुळे धोनीने IPL 2026 मध्ये खेळण्याचा संकेत दिला आहे परंतु अधिकृतपणे जाहीर केले नाही.

Image Source: PTI