IPLही जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 क्रिकेट लीग आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram

प्रत्येक संघ आपल्या सामन्यांसाठी चीअर लीडर्सची नियुक्ती करतो.

Image Source: instagram

संघासोबत चीअर लीडर्सही प्रवास करतात आणि प्रत्येक सामन्यात उपस्थित राहतात.

Image Source: instagram

मुंबई इंडियन्सचा संघ एका चीअर लीडर्सला एका सामन्याचे मानधन म्हणून सुमारे 20000 रुपये देतात.

Image Source: instagram

कोलकाता नाइट रायडर्सच्या कडून चीअर लीडर्सला प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 25000 रुपये दिले जातात.

Image Source: instagram

चेन्नई सुपर किंग्सच्या चीअर लीडर्सला प्रत्येक सामन्याचे सुमारे 17000 रुपये मिळतात.

Image Source: instagram

तर अन्य संघांच्या चीअरलीडर्सना सुमारे 10000 ते 16000 रुपये प्रति सामना इतके मानधन मिळते.

Image Source: instagram

टीप : वरील सर्व आकडेवारी एका वृत्तानुसार आहे. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: instagram