रोमारियो शेफर्ड ने धु-धु धुतला! १० बॉलमध्ये ३९ धावा

रोमारियो शेफर्ड हा वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर खेळाडू आहे.

आयपीएलमध्ये त्यानं यापूर्वी चार मॅच खेळल्या आहेत.

शेफर्ड यापूर्वी लखनौ सुपर जाएंटसकडून खेळत होता.

रोमारियो शेफर्डनं आज मुंबई इंडियन्सकडून पहिलीच मॅच खेळली.

यामध्ये त्यानं दिल्लीच्या बॉलिंगला फोडून काढलं.

शेफर्डनं 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या.

शेफर्डनं 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या.

रोमारियो शेफर्डनं 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या जोरावर 39 धावा केल्या.

रोमारियो शेफर्डनं बॉलिंग करताना डेव्हिड वॉर्नरला देखील बाद केलं.

शेफर्ड हा टी-20 क्रिकेटमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जातो.