पृथ्वी शॉ हा दिल्ली कॅपिटलस् (delhi Capitals) चा माजी कर्णधार होता.

Image Source: Instagram/prithvishaw

सध्या पृथ्वी शॉ हा दिल्ली कॅपिटलस् संघाकडून बॅटिंग करताना दिसतो.

पृथ्वी शॉ हा चर्चे चा विषय बनला आहे.

पृथ्वी शॉ हा चर्चे चा विषय बनला आहे.

Image Source: Instagram/prithvishaw

क्रिकेटर पृथ्वी शॉ ने मुंबईमध्ये आलीशान 4BHK च घर विकत घेतले आहे.

या घरातून वांद्रे-वरळी सी लिंकचा अप्रतिम नजारा दिसतो.

आपल्या नवीन घर विकत घेतल्याचे फोटो त्याने instagram वर शेअर करत म्हंटले.

स्वप्न पाहण्यापासून ते स्वप्न जगण्यापर्यंतचा माझा हा प्रवास अविश्वसनीय आहे.

माझ्या स्वप्नातलं घर,स्वर्गाचा तुकडा मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.

पृथ्वी शॉ आपल्या सुरवातीच्या काळात विरारमध्ये राहत होता.

पृथ्वी शॉ च्या या नवीन घराची किंमत तब्बल 17 ते 20 करोड आहे.

Thanks for Reading. UP NEXT

आला रे आला धोनी आला... माही मार राहा है... !

View next story