KKR विरुद्ध CSK सामन्यात धोनीने एक इतिहास रचला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सचा 2 विकेट्सने पराभव केला.

Image Source: PTI

या सामन्यात एमएस धोनीने 18 चेंडूंत नाबाद 17 धावा करुन ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे.

Image Source: PTI

धोनी आयपीएलमधील असा पहिला खेळाडू ठरला आहे, जो 100 वेळा नाबाद परतला आहे.

Image Source: PTI

धोनीने आयपीएलमध्ये 276 सामन्यांतील 241 डावांमध्ये 5423 धावा केल्या आहेत.

Image Source: PTI

त्याने 24 अर्धशतके झळकावली असून त्याचा सर्वोच्च स्कोर 84 धावांचा आहे.

Image Source: PTI

IPL 2025मध्ये धोनीने 12 सामन्यांमध्ये 180 धावा केल्या आहेत.

Image Source: PTI

IPL 2025 च्या हंगामात सीएसकेचे आणखी 2 सामने शिल्लक आहेत.

Image Source: PTI

चेन्नईचा पुढचा सामना 12 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी आहे आणि शेवटचा सामना 18 मे रोजी गुजरात टायटन्सशी आहे.

Image Source: PTI

प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला सीएसके हा पहिला संघ होता.

Image Source: PTI