मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे.

Image Source: PTI

प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना निर्णायक ठरणार आहे.

Image Source: PTI

या सामन्यात जी टीम विजयी ठरेल ती 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान जवळपास निश्चित करेल.

Image Source: PTI

तर पराभूत होणाऱ्या संघाला काही अडचणींचा सामना करावा लागेल.

Image Source: PTI

यासामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने 11 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवले असून तिसऱ्या स्थानावर आहे.

Image Source: PTI

तर गुजरात टायटन्सने 10 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवले असून ती चौथ्या क्रमांकावर आहे.

Image Source: PTI

दोन्ही संघांकडे 14-14 अंक आहेत.

Image Source: PTI

सनरायझर्स हैदराबाद, IPL 2025 प्लेऑफच्या शर्यतीबाहेर जाणारी तिसरी टीम ठरली आहे.

Image Source: PTI

त्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहेत.

Image Source: PTI