IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये RCB, GT, PBKS या तीन संघांनी आपली जागा निश्चित केली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

मात्र चौथ्या स्थानासाठी अजून एकच जागा उरली आहे

Image Source: PTI

ही जागा मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.

Image Source: PTI

हा निर्णायक सामना 21 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे .

Image Source: PTI

मुंबई इंडियन्स संघ सध्या 14 गुणांसह चौथ्या स्थानी आहे, तर दिल्ली कॅपिटल्स 13 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

Image Source: PTI

त्यामुळे हा सामना जिंकणाऱ्या संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता अधिक वाढणार आहे.

Image Source: PTI

जर मुंबई या सामन्यात विजय मिळवते तर थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवणार.

Image Source: PTI

जर मुंबई हरली तर ते गुणतालिका आणि इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहतील.

Image Source: PTI

मुंबईने दोन्ही उर्वरित सामने गमावले तर ती थेट प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल.

Image Source: PTI