भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे IPL काही काळासाठी स्थगित करण्यात आले.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

त्यानंतर बहुतेक परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परतले.

Image Source: PTI

ज्याची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंपासून झाली आहे.

Image Source: PTI

टिम डेव्हिड

Image Source: PTI

लियाम लिव्हिंगस्टोन

Image Source: PTI

जेकब बेथेल

Image Source: PTI

रोमारियो शेफर्ड

Image Source: PTI

फिल साल्ट

Image Source: PTI

जोश हेजलवुड

Image Source: PTI

लुंगी एनगिडी

Image Source: PTI

नुवान तुषारा

Image Source: Instagram