BCCI ने देशातील परिस्थिती पाहता IPL चे काही सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Image Source: PTI

इंग्लंडने IPL स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे.

Image Source: PTI

त्यानंतर भारत इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामनेही खेळू शकेल असंही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीने सांगितले आहे.

Image Source: PTI

20 जून पासून भारतचे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने सुरु होणार आहे.

Image Source: PTI

रावळपिंडीत झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने PSL चे सर्व सामने रद्द केले.

Image Source: ABP LIVE AI

पाकिस्तानने PSL, UAEमध्ये आयोजित करण्याचा विचार मांडला होता.

Image Source: X

मात्र, यूएईने स्पष्टपणे नकार दिला.

Image Source: X

या नकाराने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नामुष्की झाली आहे.

Image Source: X

परंतु, भारताच्या IPLला परदेशातून मोठी मागणी मिळत आहे.

Image Source: X