आयपीएलमध्ये अनेकदा मिस्ट्री गर्ल्स कॅमेरात कॅप्चर होत असतात

Image Source: Instagram/sahibasherni

ही मिस्ट्री गर्ल्स सोशल मीडियामध्ये तूफान व्हायरल होताना दिसतात.

Image Source: Instagram/ sejaljaiswal

चेन्नई ची फॅन श्रुती तुली ही या आयपीएल 2024 मध्ये खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झाल्यावर तिचे फॉलोअर्स हजारवरून लाख झाले.

Image Source: Instagram/shrutituli

आयपीएल 2020 मध्ये पंजाब विरुद्ध मुंबईच्या डबल सुपर ओवरच्या दरम्यान रियाना लालवाणी फेमस झाली होती.

Image Source: Instagram/rianalalwani

पंजाब टीमला सपोर्ट करणारी मिस्ट्री गर्ल शशी धीमन सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. Instagram/sassygirlofficial

Image Source: Instagram/sassygirlofficial

मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणारी मिस्ट्री गर्ल सेजल जायसवाल ही सध्या सोशल मीडिया मध्ये व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणारी मिस्ट्री गर्ल सेजल जायसवाल ही सध्या सोशल मीडिया मध्ये व्हायरल होताना दिसत आहे.

Image Source: Instagram/ sejaljaiswal

आयपीएल 2023 मध्ये मोहालीची साहीबा मिस्ट्री गर्ल महणून व्हायरल होत होती.
तिने गुजरात टीमला सपोर्ट केले होते.

आयपीएल 2023 मध्ये मोहालीची साहीबा मिस्ट्री गर्ल महणून व्हायरल होत होती.
तिने गुजरात टीमला सपोर्ट केले होते.

Image Source: Instagram/sahibasherni

या मिस्ट्री गर्लच नाव आरती बेदी आहे जी 2022 मध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती.