आयपीएल (IPL)च्या 33 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध पंजाब किंग्स (PBKS) ची मॅच झाली.

Image Source: Instagram/iplt20

या मॅचमध्ये रोहित शर्माने उत्तम खेळी करून दमदार इतिहास रचला आहे.

रोहितच्या कारकिर्दीत त्याची IPL मध्ये 250 वी मॅच होती.

Image Source: Instagram/rohitsharma45

रोहित IPL मध्ये 250 वी मॅच खेळणारा दुसरा खेळाडू बनला.

रोहित IPL मध्ये 250 वी मॅच खेळणारा दुसरा खेळाडू बनला.

Image Source: Instagram/iplt20

या यादीत महेंद्र सिंह धोनी (MS DHONI) पहिल्या स्थानी विराजमान आहे.

Image Source: Instagram/chennaiipl

महेंद्र सिंह धोनीने आता पर्यंत IPL मध्ये 256 मॅच पूर्ण केले आहेत.

Image Source: Instagram/Instagram/chennaiipl

या यादीत विकेट कीपर दिनेश कार्तिक 249 मॅचसह तिसऱ्या स्थानी आहे.

Image Source: Instagram/royalchallengers.bengaluru

आरसीबी (RCB) चा किंग कोहली 244 मॅचसह चौथ्या स्थानी आहे.

रोहित शर्मा या आयपीएलमध्ये दमदार खेळी खेळत आहे.

रोहित शर्मा या आयपीएलमध्ये दमदार खेळी खेळत आहे.

Image Source: Instagram/iplt20

रोहितने चेन्नई विरुद्ध शतकीय खेळी सुद्धा खेळली होती.

Thanks for Reading. UP NEXT

भर मैदानात उतरली पॅन्ट! अन बायको लाजली!

View next story