आयपीएल 2024 मध्ये एमएस धोनीनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय.

Image Source: PTI

तो अखेरच्या दोन षटकासाठी फलंदाजीला मैदानात उतरतो.

समालोचकांनी धोनीनं वरती फलंदाजी करावी, असा सल्ला दिला.

पण धोनी तळाला का फलंदाजीला येतो. यामागील कारण समोर आलेय.

धोनी दुखापतग्रस्त आहे, त्याला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलाय.

तरीही तो खेळत आहे. रिपोर्ट्सनुसार, एमएस धोनीचे स्नायू दुखावले आहेत.

धोनीला आरामाचा सल्ला देण्यात आलाय.

धोनीला आरामाचा सल्ला देण्यात आलाय.

Image Source: PTI

धोनीची दुखापत गंभीर असल्याचं बोललं जातेय.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका रिपोर्ट्सनुसार, धोनीच्या पायाचे स्नायू फाटलेले आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

KKRच्या बाजीगरची बॅटिंग बॉलिंग..

View next story