एलिमेनटर सामन्यात आरसीबीने लखनौचा 14 धावांनी पराभव केला. लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले... आरसीबीने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केलाय... लखनौचा सामना आता राजस्थानसोबत होणार आहे. लखनौविराधात तीन विकेट घेतल्यानंतर जोश हेजलवूडचे सेलेब्रिशेन क्वालिफायरमध्ये पोहचल्यानंतर विराट हेजलवूडचे सेलिब्रेशन डेथ ओव्हरमध्ये हर्षलने भेदक मारा केला.. हसरंगानेही गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही चमक दाखवली सिराजने पावरप्लेमध्ये विकेट घेतली रजत पाटीदारने मोक्याच्या सामन्यात शतकी खेळी केली... त्यानंतर गोलंदाजांनी भेदक मारा केला