गुजरातने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकत खिशात 16 गुण घातल्याने त्याचं पुढील फेरीत जाणं जवळपास निश्चित



लखनौने देखील 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले असून उर्वरीत 4 सामन्यांपाकी त्यांनी एकही सामना जिंकल्यास तेही पुढील फेरीत



मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने गमावल्याने ते स्पर्धेबाहेर



चेन्नई सुपरकिंग्सने गमावले आहेत 6 सामने



केकेआरनेही 6 सामनेच गमावल्याने केकेआर, सीएसकेचं आव्हानही जवळपास संपुष्टात



राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकल्याने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या ते अगदी जवळ



तसंच सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत.



त्यामुळे हैदराबाद आणि बंगळुरु या दोघांमध्ये चुरशीची लढत



तर या शर्यतीत सर्वात मागे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स



दोघांनीही केवळ 4-4 सामने जिंकले आहेत.