फॅशन इंडस्ट्रीचा सर्वात मोठा इव्हेंट असणाऱ्या मेट गाला 2022 मध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये बिझनेसवूमन नताशा पूनावाला देखील उपस्थित होती.



इव्हेंटसाठी तिनं सब्यसाचीनं डिझाइन केलेला आऊट फिट परिधान केला होता.



यंदा मेट गालाचा ड्रेस कोड हा Gilded Glamour असा होता. या ड्रेस कोडला नताशानं फॉलो केलं.



नताशानं गोल्डन रंगाची साडी आणि Schiaparelli चे मेटॅलिक bustier असा लूक केला होता .



नताशानं हँडक्राफ्टेड प्रिंटेड tulle साडी परिधान केली होती. c



नताशाच्या या साडीच्या स्टनिंग ट्रेलला सिल्क फ्लॉस थ्रेड, bevel beads,सेमी प्रीसियस स्टोन्स, क्रिस्टल्स, सीक्वेन आणि appliqued प्रिंटेड वेलवेट यापासून तयार करण्यात आलं आहे.



नताशाच्या लूकला अनीता श्रॉफ अदजानियानं स्टाइल केलं आहे.



नताशानं बँगल्स, हेडबँड, रिंग्स या एक्सेसरीज देखील घातल्या आहेत.



नताशाचे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



नताशा ही सोशल मीडिया तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.