अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' या भूमिकेमुळे प्रसिद्ध हिनाने ईदच्या निमित्ताने आपला ट्रेडिशनल लूक शेअर केला आहे हिनाने पारंपारिक ड्रेसची निवड केली आहे चोकर, खुले केस आणि न्यूड मेकअप करत आपला लूक पूर्ण केला आहे हिनाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे हीनाचा लूक सध्या व्हायरल होतोय चाहते त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीचा लूक देखील चाहत्यांकडून पसंत केला जात आहे. हिनाने चाहत्यांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा दिल्या