नवा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत केकेआरचा संघ सज्ज अष्टपैलू खेळाडूंचा संघात भरणा सुनिल नारायणवर मोठी जबाबदारी संघाचा मुख्य कोच ब्रँडन मॅक्क्यूलम घेतोय खेळाडूंचा सराव नबी, नारायण सर्वच सरावात व्यस्त संघाचा हुकूमी एक्का आंद्रे रस्सेलवरही सर्वांचं लक्ष भारताचा अनुभवी गोलंदाज उमेश यादवही तयार शेल्डॉन जॅक्सन या युवा भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाकडे मोठी संधी अष्टपैलू वेंकटेश अय्यर यंदा कशी कामगिरी करेल?