बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं खास पद्धतीनं तिचा वाढदिवस साजरा केला.
कंगनाचा काल (23 मार्च) 35 वा वाढदिवस होता.
कंगनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर तिला शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त कंगनानं वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं.
कंगनानं पोस्ट नुकतीच एक पोस्ट शेअर केली.
पोस्टमध्ये तिनं लिहिले, 'माझ्या वाढदिवसानिमित्त मी भगवती श्री वैष्णोदेवी जी यांचे दर्शन घेतले. त्यांच्या आणि माझ्या आई- वडीलांच्या आशिर्वादानं मी या वर्षाची सुरूवात करत आहे.'