बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांच्या वाहवा मिळवताना दिसते. अलीकडेचं तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर एखाद्या ब्युटी क्वीनपेक्षा कमी दिसत नाहीये.
या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर स्टायलिश बेज आउटफिटमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे.
फोटोंमध्ये भूमी पेडणेकर कमीतकमी मेकअपसह आपले रूप आणखी खुलवले आहे. तिने केसांचा आंबाडा बांधला आहे.
अॅक्सेसरीमध्ये भूमी पेडणेकरने तिच्या गळ्यात चांदीची साखळी घातली आहे, जी तिच्या या लूकमध्ये आणखी भर घालत आहे.
भूमी पेडणेकरचा लूक गुलाबी बॅकग्राउंडमुळे आणखी बहरला आहे आणि ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये कॅमेऱ्यासाठी फोटो पोझ देताना दिसत आहे.
सोशल मीडियावर भूमी पेडणेकर तिचा पारंपारिक लूक, कधी ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतार दाखवत असते.