भारत आणि मालदीवमध्ये दोन हजार किलोमीटरच अंतर आहे

भारत मालदीवचा जवळचा शेजारी आहे

मालदीवच्या लोकसंख्येबद्दल बोलायच झाल्यास हिंद महासागर क्षेत्रात

या देशाची लोकसंख्या 5 लाखाच्या घरात आहे

मालदीवमध्ये 1000 पेक्षा जास्त छोटी बेट आहेत

लोक इथे सुट्टया एन्जॉय करण्यासाठी येतात

मालदीवच समुद्रासह एकूण क्षेत्रफळ 90,000 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे

आशिया खंडातील हा छोटासा देश आहे. इथे बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या वास्तव्याला आहे

भारत आणि मालदीवमध्ये प्राचीन संबंध आहेत. 1965 साली मालदीवल स्वातंत्र्य मिळालं

त्यानंतर मालदीवशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा भारत जगातील पहिला देश होता