टोमॅटो महाग झाले तरी काळजी करायची गरज नाही.



टोमॅटोऐवजी अशाही काही गोष्टी आहेत, ज्या जेवणाचा आंबटपणा वाढवतात.



कोकम



लिंबू



दही



आमचूर पावडर



चिंच