पिंपल्ससाठी जांभूळ हे फळ अत्यंत फायदेशीर ठरु शकतं. रक्ताचं शुद्धीकरण करण्यासाठी देखील जांभूळ फायदेशीर ठरु शकतं. डोळ्यांसाठी देखील जांभूळ फायदेशीर ठरु शकते. दातांमधील दुखण्यासाठी सुद्धा जांभूळ फायदेशीर ठरु शकते. तोंडात जर काही त्रास होत असेल तर जांभळाची पानं फायदेशीर ठरु शकतात. मधूमेहाच्या रुग्णांसाठी देखील जांभूळ उपयुक्त ठरु शकतात. जांभळामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच श्वसनाची समस्या देखील यामुळे दूर होण्यास मदत होईल. डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सेवन केल्याने तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.