ग्रीन टी पिण्यास हल्ली बरेच लोक पंसती देतात.



ग्रीन टी पिणं हे शरीरासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरु शकतं.



यामुळे अनेक फायदे मिळण्यास देखील मदत होते.



दररोज ग्रीन टी पिल्याने अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत होऊ शकते.



यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.



फायदे मिळण्यासाठी दररोजी दोन ते तीन कप ग्रीन टी प्यावे.



रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील ग्रीन टी फायदेशीर ठरु शकते.



त्वचा उजळ बनवण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरु शकते.



वजन कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो.