देशातील खाजगी विमान कंपनीच्या फ्लाईट ऑपरेशनला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत.



इंडिगोने स्वस्तात विमान प्रवास करण्याची जबरदस्त ऑफर आणली आहे.



इंडिगोने सर्व डोमेस्टिक मार्गांवर स्वीट 16 ऑफर आणली आहे.



इंडिगोच्या फ्लाइट ऑपरेशनला 16 वर्षे पूर्ण झाल्यामुळे केवळ 1616 रुपयात फ्लाइट तिकीट दिले जात आहे



ही ऑफर 3 ऑगस्टपासून सुरू झाली असून 5 ऑगस्टपर्यंत संपेल.



या ऑफर अंतर्गत, विमान तिकीट बुक करणारे प्रवासी 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 पर्यंत प्रवास करू शकतील.



Sweet 16 ऑफर अंतर्गत किती जागा ऑफर केल्या जात आहेत. याचा खुलासा इंडिगोने अद्यापही केलेला नाही.



एअरलाइन्सने सांगितले की मर्यादित यादी आहे, त्यामुळे ही सवलत जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, जो इंडिगोचा स्वतःचा निर्णय असेल.