देशात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतोय



देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 408 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



शुक्रवारी 20 हजार 409 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 32 रुग्णांचा मृत्यू झाला



शुक्रवारी दिवसभरात 20 हजार 958 कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत



देशात वाढता संसर्ग पाहता दिलासासादायक बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे



गेल्या 24 तासांत 20 हजार 958 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत



देशात आतापर्यंत 4 कोटी 33 लाख 30 हजार 442 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



देशात सध्या 1 लाख 43 हजार 384 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत



सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के तर देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.48 टक्के आहे.