बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज 58 वा वाढदिवस. गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईमध्ये झाला. गोविंदाची आई निर्मला देवी या अभिनेत्री आणि गायिका होत्या. तर त्याचे वडील अरुण आहूजा हे अभिनेते होते. जवळपास 30 चित्रपटांमध्ये गोविंदाने हिरोची भूमिका साकारली. 1997 मध्ये एका मुलाखतीत गोविंदाने त्याच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले होते. गोविंदाकडे एकूण 135 कोटी रूपये इतकी संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी गोविंदा 5 ते 6 कोटी मानधन घेतो. गोविंदा एकूण तीन बंगल्यांचा मालक आहे. गोविंदा एकूण तीन बंगल्यांचा मालक आहे. सध्या गोविंदा त्याच्या कुटुंबासोबत ज्या घरात राहतो, त्या घराची किंमत 16 कोटी रूपये आहे. गोविंदाकडे जवळपास 64 लाख रूपये किंमत असणारी मर्सिडीज बेंज जीएलसी गाडी आहे त्याच्याकडे मर्सिडीज सी220D ही गाडी देखील आहे. या गाडीची किंमत 43 लाख आहे.