वर्षाच्या शेवटाला सेन्सेक्स 293 अंकांनी निर्देशांक घसरत 60 हजार 841 वर बंद झाला



निफ्टी निर्देशांक 86 अंकांनी घसरत 18 हजार 105 अंकांवर स्थिरावला.



निफ्टी बॅंक निर्देशांक 266 अंकांनी घसरत 42 हजार 986 वर बंद झाला.



2022 सालात सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी पाच टक्क्यांनी चढले तर
निफ्टी बँक 22 टक्के आणि मिडकॅप निर्देशांक चार टक्क्यांनी वधारला.


पीएसयू बँक निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे, या वर्षी 70 टक्क्यांनी निर्देशांकात वृद्धी झाली.



2022 मध्ये निफ्टी आयटी 25 टक्क्यांहून अधिक घसरला,
2008 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण झाली.


2016 नंतर पहिल्यांदाच निफ्टी आयटीमधून निगेटिव्ह रिटर्न मिळाले आहेत.



बीएसई कंपन्यांनी 2022 सालात 18 लाख कोटींचे मार्केट कॅप मिळवले.



आयसीआयसीआय बॅंक, झोमॅटो, आयशर मोटर्स, एचडीएफसी, भारती एअरटेलसारख्या कंपन्यांचे समभाग कोसळले.



डॉलरच्या तुलनेत रुपया 82.72 वर बंद, 12 पैशांनी रुपया मजबूत झालाय.